हळद लागली, नवरी आंघोळीला गेली, ४० मिनीटं बाहेर आलीच नाही; दार ठोठावल्यावर पायचं थरथरले
मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक अतिशय दु:खद घटना घडली आहे.लग्नाच्या २ दिवस आधी वधुचा मृत्यू झाला आहे.मुलगी उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल होती.रविवारी घरात हळदीचा कार्यक्रम होता.त्यासाठी नातेवाईक आणि मित्र परिवार जमला.सगळे आनंदात होते.हळदीचा कार्यक्रम रितीरिवाजानुसार संपन्न झाला. हळद लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गीता तालियान आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली.जवळपास ४० मिनिटं होऊनही ती बाहेर आली नाही.त्यामुळे नातेवाईकांना…