खोलीत ओरडण्याचा आवाज, २१ पोरी १ तरुणासोबत; खोलीची आवस्था पाहुन पोलिसाचंही डोक बंद

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एका तरूणाला २१ मुलींसोबत खोलीत पोलिसांनी पकडले आहे.खोलीतील ओरडण्याचा आवाज ऐकु आल्यावर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवलं.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले मात्र खोलीची अवस्था पाहुन पोलिसांना देखील धक्का बसला.पोलिसांनी तब्बल २१ मुलींसह एका मुलाला अटक केली आहे.

खोलीत मुलींसोबत सुरू होती दारूची पार्टी
पाटण्यातील शास्त्रीनगर पोलीस स्थानक क्षेत्रातील आश्रम काँलोनीत मुलासोबत वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिणाऱ्या २१ मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.२१ मुलींसोबत मुलगा देखील दारूच्या नशेत होता.

या सर्वांची ब्रेथ अँनालायझरने तपासणी केल्यानंतर त्यांनी दारु पिल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.शास्त्रीनगरचे एसएचओ रमाशंकर सिंधी यांनी सांगितले की,आणखी एका तरुणीलाही पकडण्यात आले होते,परंतु तिने दारू पिलेली नसल्याने तिला सोडण्यात आले.

पोलिसांना बसला धक्का
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन्ही मुली मुळच्या सीताकढी येथील रहिवासी आहेत.ज्या राजाबाजार येथील आश्रम गल्लीत भाड्याच्या खोलीत राहतात.शनिवारी रात्री उशिरा काही जण दारूच्या नशेत मोठ-मोठ्याने ओरडत असल्याची असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खोलीचा दरवाजा उघडताचं खोलीत २२ मुली आणि १ मुलगा होता.त्याच्या तोंडातुन दारूचा वास येत असल्याचे समजले.

काजलनेच मागवली होती दारू
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अटक करण्यात आलेल्या मनाली नावाच्या मुलीचा वाढदिवस होता.या पार्टीत २ मुले आणि २२ मुलींचा समावेश होता.मात्र एका मुलाने पोलीस पोहचण्याच्या आधीच तिथुन पळ काढला.मनालीनेचं वाढदिवसाच्या पार्टीला दारू मागवली होती.फरार मुलगा कोण होता,याबाबत पोलीस शोध घेत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *