घरी एकटीचं राहिलं म्हणुन लेकीने आईला हनिमुनला घेतलं, जावयांनी मौका पाहुन सासुसोबत मज्जा मारली अन् घरी आल्यावर भुकंपच झाला

Trending News : गेल्या काही वर्षांमध्ये विवाह्यबाह्य संबंध घटनांमध्ये अनेक धक्कादायक प्रकरणं बाहेर येतं आहेत. सोशल मीडियाच्या जगात आज कुठलीही घटना लपून राहत नाही. पण अहो प्रेम करावं तर कोणावर…या प्रेमींना नातेसंबंधांचाही विसर पडल्याच दिसून येतं आहे. मुलगी आणि वडिलांचं प्रेम करण, भावा बहिणीचं प्रेम करणं, अगदी आई मुलाचंही प्रेम करणं आपण ऐकलं आहेत. पण आता जी घटना समोर आली आहे, ती ऐकून पायाखालची जमीनच सरकते. (Extra Marital Affairs news)

आईनेच केला विश्वासघात!
प्रत्येक पालकांना वाटतं आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा. तिच्या जोडीदार तिला जगातील सगळं सुख द्यावं. तिला कायम आनंद ठेवावं आणि तो तिच्याशी एकनिष्ठ राहावं. मुलीचा नवरा हा पालकांसाठी मुलासारखा असतो. पण एका घटनेत एका आईने प्रेमात आपल्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आहे.

आई-मुलीच्या नात्याला काळीमा!
काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात. झालं असं की, मनिषा घ्यानी या तरुणीला तिच्या आईने विश्वासघात केला.बंगळुरु शहरात राहणारी  मनिषा 19 वर्षांची असताना तिने विमानतळावर काम करणाऱ्या मनोज पांडेशी मोठ्या थाट्यामाट्यात लग्न केलं. आईनेही या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला. आई एकटी राहणार यामुळे लेकीने आईला हनीमूनला (honeymoon viral Video) घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. (Extra Marital Affairs Mother in law love with son in law celebrated his honeymoon got pregnant viral news)

आता सासू, जावई आणि मुलगी तिघेही अमेरिकेत दोन आठवड्यांसाठी हनिमूनला गेले. अगदी आनंदात गेले ते दिवस आणि ते तिथू परतले. हनीमूनवरुन आल्यावर मनिषा आणि मनोजमध्ये वाद व्हायला लागले. एवढंच नाही तर मनोजने आठ आठवड्यांमध्येच पत्नीला घटस्फोट दिला. मनिषाला जबरदस्त धक्का बसला.तुटली मनिषा आईकडे पोहोचली. त्यावेळी आईशिवाय तिला कोणी आधार नव्हता. नेमकं काय झालं आपला संसार का तुटला तिला काही कळत नव्हतं. हळूहळू दिवस पुढे जात होते आणि एक दिवस तिच्यावर आभाळ कोसळलं. तिच्या आईने मुलाला जन्म दिला होता.

सत्य समोर येताच मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली. हनीमूनला असताना पती आणि तिच्या आईचं प्रेम जडलं. त्यादोघांमध्ये तिथे शारीरिक संबंध निर्माण झाले होते. घटस्फोटानंतही मनोज आणि ज्योतिका एकत्र राहू लागली होती. आज या दोघांनी लग्न केलं आहे. आईच्या या विश्वासघाताला मी कधीही विसरु शकत नाही आणि तिला माफ करु शकत नाही, असं मनिषा म्हणाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *