‘ती’ गयावया करायची, तो स्तन,कंबर ओढायचा…;पोलिसाकडून विनयभंगाचा हादरविणारा व्हिडीओ व्हायरल

Policeman molests Girl Viral Video : सोशल मीडियावर (social media Video) एक हादरुन सोडणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन सरकते. या व्हिडीओमध्ये पोलिसाची (Shocking video) हैवानियत जगासमोर आली आहे. रक्षकच भक्षक (Crime News) बनल्यामुळे महिलांनी कोणाकडे पाहायचं. अंधाराचा फायदा घेत रस्त्यात तिला एकटीला पाहून त्याने अश्लील चाळे करायला सुरुवात केली. ती गयावया करत होती…पण हैवान काही केल्या थांबत नव्हता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोराने व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट पसरली आहे. (Policeman molests Girl viral

रक्षकच बनला भक्षक!
हा व्हिडीओ रात्रीचा आहे…त्यामुळ सुन्नसान रस्त्यावर तरुणीला एकटी पाहून पोलिसांनी तिला सुरक्षित घरी सोडण्याऐवजी तिच्यासोबत अश्लिल चाळे करतो. तिला रस्त्याच्या कडेला घेऊन बाइकवरुनच तिचा सोबत नको ते करतो. ती गयावया करत होती…विनवणी करत होती पण तो नराधम तिच्या शरीराला नको तिथे स्पर्श करत होता. ती त्याचा तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण काही केल्या थांबत नव्हता…

जरा वेळाने तिने कसंबसं स्वत:ची सुटका केली आणि पुढे जायला निघाली तर तो पोलीस बाइक घेऊन तिला परत अडवतो…आणि तिचा विनयभंग करतो…ती रस्त्या ओलांडून दुसऱ्या बाजूला पळून जाण्यात यशस्वी होते. पण तो हैवान बाइकवरुन उतरुन तिला पकडण्याचा प्रयत्न तो पण ती निसटून जाण्यात यशस्वी होते.

धक्कादायक व्हिडीओ
हा व्हिडीओ काँग्रेस नेत्या (Congress Leader) संगीता शर्मा यांनी त्यांचा ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी लिहिलं आहे की, मध्य प्रदेशातील हौनमानगंज पोलीस स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना आहे.

संतापाची लाट
हा व्हिडीओ पाहून संतापाची लाट उसळली आहे. या नराधम आणि हैवान पोलिसावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की, त्या रस्त्यावर अजून कोणी तरी होतं. ज्याने हा व्हिडीओ काढला आहे. याचा अर्थ नराधम आणि तरुणीशिवाय एक व्यक्ती घटनास्थळी होता. त्या व्यक्तीने कॅमेऱ्यात ही हैवानियत कैद केली खरी पण तो त्या तरुणीच्या मदतीला का गेला नाही? असा प्रश्नही इथे उपस्थित होतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *