‘ते’ स्वप्न पाहतांना शेतकर्याने स्वत:चं लिंग आणि अंडाशय चाकुने घेतलं कापुन, घटनेनी राज्यभर खळबळ

नाचीमध्ये चुकून एका व्यक्तीने बकरी कापण्याचं स्वप्न पाहता पाहता स्वतःच्या penis आणि testicles ला कापल्याची घटना समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, हा प्रकार 12 ऑगस्टला मध्य प्रदेशच्या नाची गावामध्ये घडला आहे. मनीष यादव हा शेतकरी असून जेव्हा तो झोपेतून जागा झाला तेव्हा त्याला स्वतःच्या जननेंद्रियाला इजा झाल्याचं आणि आपण रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं दिसून आले.

सध्या हास्पिटलमध्ये मध्ये 42 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू असून त्याला शस्त्रक्रियेची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या ही व्यक्ती या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमा करत आहे. पत्नीला संध्याकाळच्या जेवणात म्दत म्हणून बकरा कापत असल्याचं त्याला स्वप्नात दिसलं पण वास्तवामध्ये या गोंधळात त्याने स्वतःला गंभीर इजा करून घेतली.

स्वप्ना बद्दल मनिष यांना गोष्टी स्मरणामध्ये आहेत. पण अर्धवट झोपेमध्ये असताना नेमका चाकू कसा घेतला याबद्दल मात्र त्यांना काही आठवत नाही. शेजार्‍यांना त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ते धावत आले तेव्हा मनिष रक्ताच्या थारोळ्यात होते. त्यांच्या पत्नीने रक्त थांबवण्यासाठी डायपर लावले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *