दिवसभर वेगवेगळ्या मस्जिदीसमोर भीक मागायची, पोलिसांनी पाठलाग केला अन् तिला रंगेहाथचं धरल सगळ्यांनी

पंजाब- पंजाबसह देशभरात अनेक भिकारी मंदिर,मस्जिदीसमोर भीक मागतात.परंतु पंजाबच्या टिकी जिल्ह्यात भीक मागणाऱ्या एका महिलेचे असं प्रकरण समोर आले ज्यामुळे गुरुग्राम पोलीस हैराण झाली आहे.पोलिसांनी एका भिकारी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत जिच्याकडे एक लग्झरी कार आणि कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली आहे.हि महिला रोज मस्जिदीसमोर भीक मागायची आणि चक्क घरी लग्झरी कारमधुन जायची.

जेव्हा एका व्यक्तीला महिला भीक मागताना संशय आला तेव्हा त्याने पोलिसांना कळवलं.एका रिपोर्टनुसार,मस्जिदीसमोर भीक मागणाऱ्या महिलेवर टिकीच्या ग्राम चौकातल्या एका रहिवाशाला संशय आला.त्याने पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदवली.पोलिसांनी या महिलेवर पाळत ठेवली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.महिला दिवसभर शहरातील वेगवेगळ्या मस्जिदीसमोर भीक मागत होती.भीक मागितल्यानंतर ती खुप दूर अंतरावर चालत जायची.

पोलिसांनी जेव्हा या महिलेचा पाठलाग केला तेव्हा तिच्याकडे आलिशान महागडी लग्झरी कार असल्याचं उघडं झालं.जी कार चालवुन ती महिला भीक मागुन घरी जात होती.पोलिसांनी जेव्हा त्या महिलेला पकडले तेव्हा तिच्याकडे खुप रोकड सापडली.ती पोलिसांनी जप्त केली असुन महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवुन कठोर कारवाई केली आहे.

पोलिसांनी सांगितले की,भीक मागणार्या हा महिलेकडंल लग्झरी कारसह इतका पैसा कुठुन आला हे अद्याप उघडं झालेलं नाही.पोलिस या प्रकारबाबत महिलेची खोलवर चौकशी करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *