नाशिकच्या महिलेचा कांड! नवऱ्याला सोडलं, 14 वर्षांच्या मुलाला धरलं; त्याला पाॅर्न दाखवुन पुढं….

कल्याण : सध्याच्या काळात लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे.अशा घटनांमध्ये लहान मुलं-मुली बळी पडत असल्याचं चित्र आहे.मुंबईत कल्याणमध्ये अशाच प्रकारचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.32 वर्षीय महिला 14 वर्षांच्या अल्पवयीनं मुलाचं लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडं झाला आहे.

हि महिला गेल्या ३ वर्षांपासुन पीडित मुलासोबत शारिरीक संबंध ठेवत होती.याशिवाय महिलेने या पीडित मुलाला दारूचं व्यसन लावलं होतं.मुलाच्या आईने त्याचा फोन तपासला तेव्हा हा सर्व भयंकर प्रकार उघडं झालायं.त्यानंतर तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.

कल्याणमधली एक महिला ३ वर्षांहुन अधिक काळापासुन एका मुलाचा लैंगिक छळ करत होती.याशिवाय त्या महिलेने मुलाला दारुची सवयं लावली होती.पीडित मुलाच्या आईने त्याचा मोबाईल तपासला असता,तिला त्यात गाणेरडा व्हिडिओ आढळुन आले आणि शेवटी हे प्रकरण उघडकीस आले.त्यामुळे मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,कीर्ती घायवते असं आरोपी महिलेचं नाव असुन ती नाशिकची रहिवासी आहे.कीर्ती पीडित मुलाच्या आईची चांगली मैत्रीण आहे.घायवतेविरुद्ध गुन्ह्यांपासुन मुलांचं संरक्षण अर्थात पॉक्सो कायदा 2012 ची कलम 4,8 व 12, तसंच बाल न्याय कायदा २००१ च्या कलम 25 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.तसंच आरोपी कीर्तीला अटक करण्यात आली आहे,अशी माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली आहे.

या बाबतीत मुलाच्या आईने सांगितलं,’तिने माझ्या मुलाला दारू पिण्याची आणि पॉर्न video पाहण्याची सवय आरोपीने लावली.त्यामुळे माझा मुलाच्या हातात नेहमी फोन असायचा.तो सतत फोन वापरत असल्याने मला संशय आला आणि मोबाईल तपासला असता मला कीर्तीबद्दल अनेक गोष्टी दिसुन आल्या.आरोपी आणि तिच्या नवर्याचे संबंध चांगले नव्हते.त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता,असा आरोप मुलाच्या आईने केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *