हस्तमैथून केलं नाही तर चैन उघडी कशी दादा?’, बसमधी शेजारी बसुन हस्तमैथून, मुलीची नजर पडताचं…

Bus Viral Video : दिल्ली मेट्रोमधील दोन धक्कादायक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओमध्ये एक तरुण तरुणीच्या शेजारी बसून हस्तमैथून करताना दिसून आला. दुसऱ्या व्हिडीओमध्ये तर निर्लज्जपणाचा कळस ओलांडण्यात आला आहे. यात दोन तरुण अश्लील कृत्य करताना दिसून आले. एक तरुण दुसऱ्या तरुणासोबत ओरल सेक्स करताना दिसून आला. या घटना ताज्या असतानाच खचाखच भरलेल्या बसमध्ये एका तरुणाने हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

किळसवाणा Video शेअर करत तरुणी म्हणाली…
संतापजनक आणि किळसवाणा कृत्याची आपबीती त्या तरुणीने सोशल मीडियावर सांगितली आहे. ती म्हणाली की, खचाखच प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये तो व्यक्ती माझ्या आणि एका तरुणीच्या मध्ये येऊन बसला. त्यानंतर तो गैरवर्तन करु लागला. त्याने पँटची चैन उडली आणि तो हस्तमैथून करायला लागला.” ”एवढंच नाही तो व्यक्ती महिलेच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. महिला त्यानंतर थोडी बाजूला सरकली.” (man masturbating at bus after sit in two women video viral on social media)

संतप्त महिलेने बसमधील अलार्म वाजवला. त्यानंतर तो तरुणी बसमधून पळण्याचा प्रयत्न करत असताना बसमधील कंडक्टरने त्याला धरुन ठेवलं. महिलेने या तरुणाची पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्याला पकडण्यात आले. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही घटना एर्नाकुलम जिल्ह्यातील अथनी या ठिकाणी घटली आहे. तर नंदिता संकारा हिने या घटनेची तक्रार केली असून सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नंदिता संकारा ही मॉडल आहे. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताचा हा घृणास्पद प्रकार जगासमोर आणला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दरम्यान मुंबईतील परळ रेल्वे स्टेशनवरही असा धक्कादायक प्रकार घडला होता. त्या घटनेचा व्हिडीओही तरुणीने सोशल मीडियावर शेअर केला होता. महिलांसमोर आणि तरुणींसमोर असं कृत्य आक्षेपार्ह आहे. पुरुषांची ही विकृती आणि मानसिकता कशी बदलणार हा प्रश्नच आहे. दिवसाढवळा आणि कोणाचीही पर्वा न करता ही विकृत व्यक्ती असे अश्लील कृत्य करतात.पण दुसरीकडे या तरुणींचं कौतुक करायला हवं ज्या समोर येऊन अशा व्यक्तींबद्दल पोलीस तक्रार करतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *