पहिल्यांदीच गर्लफ्रेंड भेटायला आल्यानी प्रियकर जाम खुश अन् तिचा कुर्ता वरती करताचं १००० व्होल्टचा करंट बसला

Girlfriend Boyfriend Funny Viral Video : हे सोशल मीडियाचं जग आहे. इथे नातेसंबंध हे सोशल मीडियावर निभवले जातात. रोजच्या संवाद, एकमेकांचे वाढदिवसपासून अजून कुठलाही खास सेलिब्रेशन असो सगळं व्हॉटस्अप आणि इन्स्टावर स्टेट्स ठेवून साजरा केलं जातं. सोशल मीडियामुळे लोक एकमेकांपासून दूर जातं आहे. तरुण पिढी असो ज्येष्ठ नागरिक हे या सोशल मीडिया वेडापायी अनेक वेळा फसवणुकीचे शिकार झाले आहे.

अनेक वेळा फेक कॉलद्वारे लोकांकडून पैसे उकळले जातात. या सोशल मीडियावर तर न पाहता प्रेमात पडतात आणि अनेक वेळा त्यांना धक्का बसतो. इंटरनेट हे असं मायाजाळ आहे ज्यात आपण सहज अडकू शकतो. सध्या सोशल मीडियावर प्रियकरासोबत झालेल्या फसवणुकीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

अन् त्याला शंका आली…
सोशल मीडियावर त्यांचं प्रेम रंगलं. प्रियकराला प्रेयसीला भेटायची इच्छा झाली. म्हणून त्या दोघांनी भेटण्याचं ठरतं. ते दोघे पहिल्यांदाच एकमेकांना भेटणार असतात. उत्साह आणि आनंदाने प्रियकर प्रेयसीला भेटायला येतो. पण तिच्या आनंदाला ग्रहण लागतं.

झालं असं की, व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी हिरवा सलवार कुर्ता घालून आली आहे. तिचा चेहऱ्याही झाकलेला आहे. तर तरुण बाईकवर बसलेला आहे. तो तिच्याशी बोलत असताना त्याला संशय येतो. म्हणून तो तिला चेहऱ्याची ओढणी काढायला सांगतो. पण ती ऐकत नाही, तर बॉयफ्रेंड तिचा कुर्ता वरती करतो आणि त्याचा संशय अजून बळावतो. (trending now Girlfriend Boyfriend reality Funny Video boy become girlfriend Viral on Social media)

तो तिच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतो तर त्याचा पायाखालची जमीनच सरकते. कारण ती तरुणी नसून तो एक तरुण होतो. त्याचा राग अनावर होतो आणि तो त्या तरुणाच्या कानाखाली मारतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ghar ke kalesh (@gharkekaleshh)

आपलं सत्य समोर आल्याच पाहून त्याने कान पकडून माफी मागितली. तो तरुण इंटरनेटवर एंजल प्रिया, एजंल कोमल अशा नावाने बनावट खाती उघडून लोकांना मुर्ख बनवत होता. हा व्हिडीओ पाहून काहींना प्रियकराची दया येत आहे. तर काहींना हसू आवरत नाही आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील gharkekaleshh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या तरुणाने त्या व्यक्तीला ताकीद दिली की, भविष्यात कोणालाही असं फसवू नको. हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप पसंत केला जातो आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *