पुण्याच्या नामांकित शाळेतील दहावीची विद्यार्थींनी अचानक गरोदर अन् कारण कळताचं पोलिसही हैराण

पुणे : पुण्यातील खडकी परिसरातील एका नामांकित शाळेतील 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक 16 वर्षीय तरुणी गर्भवती राहिल्यानंतर शाळेत खळबळ माजली आहे.या तरुणीच्या मैत्रिणीच्या भावाचा मित्र असलेल्या एका मुलाने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आणि यातुन ही तरुणी ४ महिन्याची गर्भवती राहिली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे.16 वर्षीय पीडित मुलीने या प्रकरणी तक्रार दिली आहे

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेते.एका मैत्रिणीच्या माध्यमातुन तिची आणि आरोपी मुलाची ओळख झाली होती.याच ओळखीचा
गैरफायदा घेऊन आरोपी मुलाने तिला गप्पा मारण्यासाठी खडकी परिसरातीलच एका लॉजवर घेऊन गेला.त्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

खडकी परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर ४ ते ५ वेळा हा प्रकार घडला.याविषयी कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आई व बहिणीला मारुन टाकेलं अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती.दरम्यान या सर्व प्रकारातुन पीडित तरुणी चार महिन्याची गर्भवती राहिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.या घटनेबाबत अधिक तपास खडकी पोलीस करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *