|

पुण्यात दिरांनी सोडल्या लाजा, वहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ रेकाॅर्ड केला अन् नंतर तिला…

पुण्यात : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अंघोळ करतांनाचा video व्हायरल करण्याची धमकी देत २ दिरांनी विवाहितेवर बलात्कार केल्याची खळबजनक घटना पुणे शहरांत उघडकीस आली.याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे नात्याला काळीमा फासल्याने खळबळ उडाली.

५ ते ६ महिन्यांपुर्वी पती बाहेर गेल्यानंतर मोठा दीर जेवणासाठी घरी आला.जेवण दिल्यानंतर दिराने आवाज देत बोलावुन घेत मोबाईलमध्ये मध्ये तिला एक video दाखवला.तो महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ होता.

video व्हायरल करण्याची धमकी देत याने शारीरिक सुखाची मागणी केली.विवाहितेने सगळा प्रकार सासऱ्यांना सांगितला.परंतु त्यांना खरं पटलं नाही.उलट माझ्या मुलावर माझा विश्वास आहे असे सांगुन वेळ मारून नेली.

त्यानंतरही घरी एकटे असल्याचा गैरफायदा घेत दिराने शारिरीक शोषण केलं.काही दिवसांनी मावस दिरास घरी आणुन त्याने कार घेण्यासाठी मदत केल्याने त्याच्यासोबतही सेक्स करं असे सांगितले.नकार देताच मावस दिराने देखील बळजबरीने अत्याचार केला.त्यानंतर पिडीतेने आई-वडिलांना याची माहिती दिली.त्यांच्या मदतीने महिलेनी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली.याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही नराधमांना ताब्यात घेतले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *