प्रत्येकजण म्हणतो तुझा नवरा म्हणजे ‘१०० नंबरी सोनं, रात्री असं काही वागतो की जीव नकोसा झालाय, शरीराने नुसतं…

आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली पण सुरुवातीच्या दिवसात सर्व काही चांगलं होतं मला वाटतं की माझ्या स्वप्नातील प्रत्येक गोष्ट सत्यात उतरली आहे. पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. आम्हाला एक गोंडस मुलगी देखील आहे. पण आम्हा दोघात प्रेम कधी फुललेच नाही. नुसतं शरीराने जवळ आहोत इतकंच.नवरा चांगला आहे पण प्रेमाने वागवत नाही आणि भांडतही नाही. मुलगी असल्यामुळे वेगळं देखील होता येत नाही. रोज रात्री जेव्हा मी त्याला माझ्या आयुष्यातील गोष्टी सांगते तेव्हा तो माझं बोलणं ऐकून घेत नाही. ही गोष्ट जेव्ही मी घरातील जवळच्या वक्तींना सांगते तेव्हा ते म्हणतात की तुझा नवरा तर सोन आहे. तो घरातील प्रत्येकासमोर आदर्श असल्याचा आव आणतो. मला कळत नाही मी काय करू?

​गोष्टी हाताबाहेर गेल्या नाहीत
असे खूप नवरे असतात जे महिलांचे ऐकून घेत नाही. पण आजकाल महिलांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत की प्रेमाने वागण्याच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. पण तुमच्या पतीचे लग्न त्यांच्या मनाविरुद्धा हे लग्न झाले होते का ? फसवून झाले होते का? हा प्रश्न न राहून मनात येऊन जातो.तुम्ही एकदा तुमच्या स्वभावकडे लक्ष द्या. ज्या तु्म्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक गोड मुलगी देखील आहे म्हणजे तुमची परिस्थिती नक्कीच वाईट नाही आहे.

​पतीची बाजू समजून घ्या​
कदाचित तुमच्या पतीला तुमच्या भावना दुखावायच्या नसती म्हणून तो तुमच्याशी भांडण करत नाही. अशा परिस्थिती तुम्ही त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रथम तुम्ही त्यांच्या मैत्रीण व्हा त्याच्या भावना समजून घेण्यात पूर्ण प्रयत्न करा.

​गोष्टी तुमच्यात ठेवा
तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या मनातील गोष्टी तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींसमोर बोलता पण तसे न करता तुमच्या दोघांमध्ये घडणाऱ्या गोष्टी तुमच्यात मिटवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात शक्यतो दुसऱ्या व्यक्तीला जागा देऊ नका.

त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा
चिडचिड न करता तुमच्या पतीसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करा एक पत्नी म्हणून त्यांच्यावर हक्का गाजवू नका. त्यांना समजण्याचा प्रयत्न करा.

​तुमच्यात बदल करण्याचा प्रयत्न करा
आपल्यासाठी सर्वांनी बदलावं ही अपेक्षा करणे खूप वाईट आहे. त्यामुळे तुमच्यात बदल करण्याची प्रयत्न करा. जर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर कदाचित तुमच्यातील गोष्टी सुधारण्यास मदत होईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *