|

बर्षाभरापुर्वी पतीचं निधन, शारिरीक संबंधासाठी दिराचा वारंवार हट्ट अन् वहिनेने जे केलं, गावचं हादरलं

तेलंगणा : तेलंगणाच्या महबुबाबाद जिल्ह्यातुन एक भयंकर घटना समोर आली आहे.इथे एका महिलेला चपलांचा हार घालुन तिला गावात फिरवण्यात आलं.महिलेने २ साथीदारांसोबत मिळुन आपल्या दीराची हत्या केली होती.महिलेने दीराची हत्या केल्याचं कबुल देत म्हणाली कि,पतीच्या निधनानंतर दीर तिच्याकडे शारीरिक संबंधासाठी कायम हट्ट करायचा.त्याला वैतागुन तिने हे पाउल उचललं.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सोमवारी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालुन तिची परिसरातुन धिंड काढण्यात आली.सासरच्या लोकांनी सांगितलं की,महिलेने तिचा दिर राजुची हत्या केली आहे.तेच महिलेने हत्या केल्याचं कबुल केलं.पोलिसांनी घटनास्थळ गाठुन महिलेची सुटका केली आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं.

महिलेने पोलिसांना सांगितलं की,तिच्या पतीचं वर्षभरापुर्वी मृत्यू झाला होता.दिर राजु तिच्याकडे सतत सेक्ससाठी मागणी करत होता.दीर म्हणायचा कि,मी तुला सांभाळतो,त्यासाठी फक्त माझ्यासोबत झोपावं लागलं.तो रोज यासाठी त्रास द्यायचा.त्यामुळे मी दोन तरुणांच्या मदतीने त्याची हत्या करुन त्याची बाॅडी गावात दफन केली.

अनेक दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या राजुचा मृतदेह सापडला होता.पोलिसांनी त्याची ओळख पटवली तर तो जवळच्या गावातील राजू असल्याचं कळालं.पोलिसांनी चौकशी केली.यादरम्यान त्याच्या वहिनीवर सासरच्या मंडळींनी आणि गावातील लोकांनी राजुच्या हत्येचा संशय व्यक्त केला.त्यानंतर तिला चपलेचा हार घालुन तिची गावातुन धिंड काढली होती.पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असुन पुढील कारवाई सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *