|

बीडच्या नववधुचा कांड! हनिमुनच्या दिवशीचं ‘अशी’ गेम खेळली पण शेवटी पोलिसांनी धरलीचं

बीड : आजकाल लग्नामध्येही नवरदेव-नवरी फसवणुक करत असलेले पहायला मिळत आहे.अनेक अशा घटना पाहिल्या आहेत जिथे लग्नामध्ये अनेक कुटुंबांनी नववधु-वराने दुसऱ्या पार्टीची फसवणुक केली आहे.अशा वेगवेगळ्या बातम्या समोर येत असुन फसवणुकीचे गजबचे मार्ग वापरले जात आहे.अशातच आणखी एक लग्नाच्या फसवणुकीची बातमी बीडमधुन समोर आली आहे.हा आश्चर्यकारक प्रकार वाचुन तुम्ही देखील डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.

एका नवरीने लग्नानंतर हनिमुनच्या दिवशी सासरच्या लोकांसोबत धक्कादायक प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे.बीड जिल्ह्यातील सरोजनगर भागातुन हि घटना असुन या घटनेनं परिसरात खळबळ उडवली आहे.नवरी मुलीने आपल्या हनिमुनच्या दिवशी सासरकडच्या मंडळींना गोडथोड खाऊ घालुन झोपवलं आणि घरातुन ५ लाख रुपये घेऊन फरार झाली.घरातील लोकांना जाग आल्यावर त्यांनी पाहिलं की,घरातील सर्व सामान विखुरलेलं असुन नवरीबाई घरातुन बेपत्ता आहे.

सरोजनगर भागातील नागला मुबारिक येथे राहणारा शेतकरी नीरज माने याचे हरिपनगर येथील रहिवासी संजय आणि अमित नावाच्या २ व्यक्तींनी २२ फेब्रुवारी रुद्रपुर तहसील सितारगंज येथील रेखा नावाच्या मुलीशी लग्न करुन फसवणुक केली होती.हे लग्न १ लाख 20 हजार रुपये घेऊन झाल्याचा आरोप नीरजने केला आहे.

त्यानंतर नीरज २३ फेब्रुवारीला पत्नीसह गावी परतला.सासरच्या घरी आल्यावर या नववधुने विधी सांगून घरी हलवा बनवला आणि सासरच्या सर्व मंडळीना आनंदाने खाऊ घातला.गाढ झोपेपर्यंत या दरोडेखोर नववधुने तिच्या हनिमूनच्या रात्री सासरच्या सर्व सदस्यांना झोपवुन घरातून सुमारे ५ लाख रुपयांचे दागिने चोरून पळ काढला.

वराच्या नातेवाइकांनी लग्न करणाऱ्या लोकांशी संपर्क साधला असता त्यांनी माल परत करण्याचे आश्वासन दिले होते,मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याने या प्रकरणाची तक्रार वर नीरज यांनी पोलिसात केली.याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दरोडेखोर नववधु रेखा आणि संजय व मनोज यांना अटक केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *