बोंबला! प्रियकरानी बेडवर लघवी केल्याने गर्लफ्रेंडनी आधी लिंग कापलं नंतर त्याला…

गुजरात: जगभरातुन कपल आणि रिलेशनशिपच्या अनेक हौश उडवणार्या घटना नेहमीच समोर येत असतात.प्रेमविरांतील भांडणं हा काही नवा विषय नाही.पण अनेकदा भांडणाची कारणं फारच विचीत्र असतात.

कधी कधी भांडणं इतकी वाढतात की,दोघांपैकी एकाचं चांगलचं नुकसान होतं.अशीच एक घटना समोर आली आहे.एका तरूणीने तिच्या प्रियकराचं आधी लिंग कापलं अन् नंतर त्यावर चाकुने वार केला.कारण काय तर म्हणे बॉयफ्रेंडने चुकून बेडवर लघवी केली होती.

हि घटना गुजरातच्या सिंधीया जिल्ह्यातील मरकी भागातील आहे.मिळालेल्या माहितीनुसार,कपल साधारण दोन वर्षांपासुन रिलेशनशिपमध्ये होतं.नुकतेच दोघेही एका पार्टीला गेले होते.ते तिथुन जेव्हा परत येता-येता खुप उशीर झाला होता.दोघेही नशेत होते.यादरम्यान प्रियकराने चुकून बेडवर लघवी केली.त्यामुळे तरूणीला फारच राग आला.

बॉयफ्रेंडच्या या कृत्याचा मुलीला इतका राग आला की,तिने आधी त्याचं लिंगच कापुन टाकलं.नंतर चाकुने हल्ला केला.तो जखमी अवस्थेत पोलिसांकडे पोहोचला.पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली.प्रियसीने सांगितलं की,त्या या कारणाने वैतागली होती की,तिच्या प्रियकराने बेडवर लघवी केली.तिने पोलिसांना हेही सांगितलं की,मारहाणीदरम्यान तिच्या प्रियकराने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला.

मुलीने सांगितलं की,तो इतका नशेत होता की,त्याने स्वतःच्या बचावासाठी त्याच्या डाव्या हातावर चाकुने वार केला.तरुण म्हणाला की,तिनेच बॉयफ्रेंडला फर्स्ट एड दिलं आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *