|

मन जिंकल, पोलिसांनी १२३ वेळा तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले अन् शेवटी तिचं डोकचं गरगरलं

लखनौ: युपीच्या लखनौमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.इथे एका मुलीने पोलीस कर्मचाऱ्यावर आमिष दाखवुन १२३ वेळा शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.आरोपी कानपुरच्या देहात पोलीस लाइनमध्ये तैनात आहे.तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

लखनौच्या सानिपी भागात राहणाऱ्या पूजाने कृष्णा नगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली.तिने सांगितलं की,ती प्रतिष्ठानमध्ये नोकरी करते.यादरम्यान तिची ओळख शिफाई सुनील कुमार सिंहसोबत झाली.तो प्रयागराजचा राहणारा आहे आणि कानपुर देहातमध्ये तैनात आहे.

पूजाने सांगितलं की,सुनील म्हणाला होता की,तो अविवाहित आहे.यानंतर त्यांचं फोनवर चॅटींग सुरू झालं आणि नंतर सुनिल तिच्या रूमवरही येऊ लागला होता.यादरम्यान त्याने मुलीला लग्नासाठी विचारलं.त्याच्या बोलण्यात येऊन तरूणी सुद्धा तयार झाली.सुनिल नेहमीच रूमवर येत होता आणि रात्री मुक्काम करत होता.मग वेगवेगळे वचन देत त्याने जबरदस्ती तिच्यासोबत संबंध ठेवले.

जर शारीरिक संबंध ठेवु दिले नाही तर तो लग्नाचं आमिष देत होता आणि धमकीही देत होता.पुढे पूजाने सांगितल कि,सुनीलने माझ्या रूमवर येऊन माझ्यासोबत १२३ पेक्षा अधिक वेळा शारीरिक संबंध ठेवले.सुनील तिला गप्प ठेवण्यासाठी पैसेही द्यायचा.हे बरेच दिवस सुरू राहिलं.इतकंच काय तर त्याने त्याच्या कुंटुबातील लोकांसोबतही तिचं बोलणं करून दिलं होतं.

त्याचा मोठा भाऊ अजय सिंह गुजरातमध्ये नोकरी करतो.पण तिचा विश्वास तेव्हा तुटला जेव्हा तिने सुनीलला लग्नासाठी परत विचारलं आणि तो पलटला.
पूजाने सांगितलं की,ती सुनीलच्या कुटुंबियांसोबत बोलली.पण सगळ्यांनी तिला नकार दिला.सोबतच सुनील अनेकदा धमकी देत म्हणाला की,तो पोलिसात आहे.त्याचं कुणी काही वाकडं करू शकत नाही.त्यानंतर तरूणीने पोलिसात गुन्हा दाखल केला.दरम्यान,पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *