महाराष्ट्राच्या ४० वर्षीय व्यक्तीने युपीच्या ५१ महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, कारण ऐकुण महिला पोट दुखेपर्यंत हसल्या

उत्तर प्रदेश : एक विचित्र आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांसोबतच नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने जवळपास ५१ महिलांना पोस्टाने एका पत्रासोबत वापरलेले कंडोम पाठवले आहेत. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशाच्या आग्रा जिल्ह्यात  घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार किनावा पूर्व आणि आग्नेय भागातील पत्त्यांवर राहणाऱ्या ५१ महिलांना अचानक पोस्टाने एक पत्र आलं. त्या महिलांनी पत्र घडताच त्यांना धक्काच बसला. त्यांना कोणी तरी निनावी व्यक्तीने पत्रासोबत वापरलेले कंडोम पाठवले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरु केला आहे. त्यांनी दिलेल्या एका निवेदनात सांगण्यात आलं की, काही महिलांना एकापेक्षा जास्त पत्र मिळाली आहेत. (Crime News ५१ women received used condoms in the post viral trending now )

या महिलांना हस्तलिखित पत्र पाठवल्यामुळे या घटनेचा पेच अधिक वाढला आहे. या घटनेमागे अज्ञात व्यक्तीचा कट असल्याचं बोलं जातं आहे. पोलिसांच्या तपासात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या महिलेंचा एकमेकांशी संबंध
पोलीस तपासात ज्या महिलांना या प्रकारचे पत्र मिळाले आहेत. त्या सर्व महिलांचा एकमेकांशी संबंध आहे. त्या सर्व महिला 1999 मध्ये शहरातील सरोज कॉलेज खासगी मुलींच्या शाळेत शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे या सर्व महिलांच्या घराचा पत्ता त्या व्यक्तीला शाळेच्या जुन्या वार्षिक पुस्तकातून मिळाला संशय पोलिसांना आहे. या घटनेने आग्र्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी अखेर त्या व्यक्तीचा शोध लावला असुन  त्याला अटक केली आहे. सतिश किसन घाने(40) असं आरोपीचं नाव असुन तो मुळचा मुंबईतील मलाड भागात राहणारा असुन कामानिमीत्त आग्रा येथे आला होता. शाळेत असतांनी सगळ्यांनी त्याला जळजबरीने राख्या बांधल्या होत्या अस विचीत्र कारण त्यानी सांगितल आहे. सोबतच त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं समोर आलयं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *