मादी कुत्र्यावर नराधमाचा खुलेआम बलात्कार, संतापजनक व्हिडीओ समोर

दिल्ली: माणुसकीचा काळीमा फासणारी आणि तळमस्तकाची आग डोक्यात जाणारी अशी एक घटना दिल्लीतुन समोर आली आहे.वासनेने एक माणुस इतका आंधळा झाला की त्याला कसलाही भान राहिलेला नाही.त्याचा त्या एका कृत्याने त्याने गून्हेगारीची पायरी चढली आणि संतापजनक कृत्य केलं.एका नराधमाने मुक्या प्राण्याला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.हा माणुस मादी कुत्र्यावर बलात्कार करत होता.हे भयंकर कृत्य एका व्यक्तीने त्याच्या कॅमेरात रेकाॅर्ड केलयं

निष्पाप प्राण्यांवर क्रूरता!
सोशल मीडियावर हा video वाऱ्यासारखा पसरला.हि धक्कदायक घटना राजधानी दिल्लीतील हरिनगर परिसरातील असल्याचं कळतय.video व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांनी 26 फेब्रुवारीला झाल्यानंतर त्या व्यक्तीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलम 377/11 आणि प्राणी कायद्यान्वयेर्तंगत या घटनेचा तपास सुरू आहे.अद्याप त्या व्यक्तीचा तपास लागलेला नाही.

कशी उघड झाली घटना?
अँनिमल अँटी क्रुएल्टी सेलचे अधिकारी सेलचे अधिकारी तरुण मानवी यांनी हि क्रुर घटना समोर आणली.त्यांनी त्यांचा अधिकृत ट्विटरवर हा video शेअर केला.या धक्कादायक video नंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

यापुर्वी घडली होती अशा घटना
अशी हि पहिलीच घटना नाही.ठाणे जिल्ह्यात 2020 मध्ये एका 40 वर्षीय नराधमाने भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केला होता.त्यानंतर 2021 मध्ये मुंबईतील सांताक्रुझमध्येही अशीच संतापजनक घटना घडली होती.यात 20 वर्षीय मुलाने मादी कुत्र्याचे लैंगिक शोषण केलं होतं.हि घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली होती.या दोघांविरोधात अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *