मुंबईच्या गगनदिपचं ६५ वर्षाच्या अमेरिकन महिलेवर जीव आला, युपीत लाॅजवर महिलेनी शारिरीक आनंद घेतला पण…
नवी दिल्ली : अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी एका 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला सीनियर सिटीजन आहे. गगनदीप असं आरोपीच नाव आहे.तो मुळचा मुंबईच्या बोरीवरी भागातील रहिवाशी आहे. आग्रा येथे त्याचा होमस्टेचा बिझनेस आहे. सीनियर सिटीजन असलेल्या पीडित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. गगनदीपने लग्नाच आश्वासन देऊन सलग तीन वर्ष आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याने माझी फसवणूक केलीय, असं पीडित महिलेने म्हटलय.गगनदीपची आणि माझी ओळख 2019 मध्ये आग्रा येथे झाली होती. मी तिथे काही दिवस मुक्कामाला होते, असं पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलय.
वेगवेगळया ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले
पीडित महिला 2019 नंतर अनेकवेळा भारतात आली. आरोपी गगनदीपने महिलेला लग्नाच आश्वासन देऊन वेगवेगळया ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सूरजमल विहार येथे दोघे एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आले होते. तिथे सुद्धा दोघांनी शारीरिक संबंध ठेवले.
कुठून केली अटक ?
अमेरिकन महिलेने तीन दिवसांपूर्वी विवेक विहार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर शाहदरा डिस्ट्रिक्ट पोलिसांनी आरोपी गगनदीपला आग्रा येथून अटक केली.