मुंबईच्या गोरेगाव भागात महिलेनी मुलाच्या वयाच्या पोराचं लिंगचं चाकुने कापुन काढुन घेतलं, कारण ऐकुण शेजारी गेले चक्रावुन
आजकाल पैशांशिवाय कोणतंही काम होत नाही. काही लोक पैशांसाठी काहीही करायला तयार होतात. अशात त्या महिलांबाबत विचार करा ज्यांना पोट भरण्यासाठी शरीर विकावं लागतं. अशातही जेव्हा मन मारून असं करावं लागत असेल आणि ग्राहक पैसे देण्यास नकार देत असतील तर त्या महिलेला किती राग येईल याचाही विचार करा. याच रागात एका महिलेने एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कापला.
ही घटना मुंबईच्या गोरेगाव भागातील आहे. इथे एका मुलाने महिलेला 80 रूपये देण्यास नकार दिला होता. यानंतर महिलेला राग आला आणि तिने चाकूने त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. पोलिसांनी सांगितलं की, महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिच्यावर गंभीर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या महिलेचं नाव सुजाता यादव असं आहे.
मुंबईच्या गोरेगाव भागातील हि घटना आहे. पोलिसांनी सांगितलं की, 28 एप्रिलची ही घटना आहे. सुजाता रात्री एका २० वर्षाच्य़ा मुलाला भेटली आणि दोघांमध्ये पैसे देऊन संबंध ठेवण्याचं ठरलं. ही डील 80 रूपयांमध्ये ठरली होती. त्यानंतर महिला त्या मुलाच्या घरी गेली. एक तासानंतर महिलेने तिचे हक्काचे पैसे मागितले तर व्यक्ती पैसे देण्यास नकार दिला. याचा महिलेला राग आला आणि तिने चाकूने व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कापला.
व्यक्तीची आरडाओरड ऐकून शेजारी लोक तिथे आले. त्यानंतर व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं. मिळालेल्या रिपोर्टनुसार, महिलेला अटक करण्यात आली आहे आणि तिच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला म्हणाली की, तिने हल्ला तिच्या हक्काच्या पैशांसाठी केला. जे त्या व्यक्तीने देण्यास नकार दिला होता.