मुंबईत जोडपं बाल्कनीतचं करतं होतं किसं, लोकांनी घेतली तुफान मजा

सोशल मीडियावर कुठं काय पहायला भेटलं आणि कुठला video व्हायरल होईल,हे सांगता येत नाही.अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नववर्षाच्या पुर्वसंध्येला लोकांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले होते.मुंबईतील मरिन ड्राईव्ह चौपाटीवरही सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.त्यावेळचाच हा video असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचं झालं असं की,नववर्षाच्या आदल्या रात्री मरिन ड्राईव्हवर चांगलीचं गर्दी जमली होती.त्यावेळी परिसरातील एका बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये एक जोडपं बेभान होऊन एकमेकांना किस करत होतं.समोरच्या रस्त्यावर हजारों लोक असल्याचं भानही त्यांना नव्हतं.काही सेकंद चाललेल्या या प्रकारा दरम्यान

चौपाटीवरील उपस्थित नागरिक मोठ्याने ओरडून या कपलला ट्रोल करताना दिसत आहेत.तर काही जणांनी या क्षणांचा video देखील बनवला आहेत.दरम्यान,गोंगाटामुळे भांबावलेलं हे जोडपं अचानक बेडरुममध्ये जाताना दिसते.

दरम्यान,या क्लिपवर सोशल मीडियावरील नेटिझन्सकडुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.काहीजणांनी हा video आवडला असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.आतापर्यंत लाखों लोकांनी हा video पाहिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *