मुंबईत रोडच्या डिव्हाडरवर जोडप्याचं सारेआम सेक्स, इतके बेफान झाले कि लाजाचं सोडुन दिल्या

Mumbai Couple Viral Video: सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील कपलचा रोमान्सचा व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पिवळ्या ड्रेसमध्ये असलेली तरुणी तिच्या प्रियकरासोबत लोकल (Mumbai Viral Video ) ट्रेनमध्ये बसली आहे. तो तरुण मोबाईलमध्ये मग्न असताना ती तरुणी मात्र त्याला वारंवार किस करतेय.

तो नाही म्हणतो तर ती जबरदस्ती (Couple Video Viral) त्याचा ओठांचं चुंबन घेते बऱ्याच वेळे…हा सगळ्या प्रकार समोरच्या सीटवर बसलेल्या एकाने आपल्या (Couple Romance Video) कॅमेऱ्यात कैद केला आणि तो व्हिडीओ आता सोशल (Couple Kissing Video) मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्यात अजून एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर आग लावतं आहे.

कपलचा रोमान्स व्हायरल
या धक्कादायक व्हिडीओमध्ये कपलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कपल भररस्त्यात रोमान्स करताना दिसतं आहे. रस्त्यावर असलेल्या डिव्हाडर बसून एकमेकांच्या बाह्यपाशात मग्न झाले आहेत. दोन्ही बाजूने गाड्यांची ये जा सुरु आहे पण हे कपल आपल्याच धुंदित मग्न आहेत.तरुण डिव्हाडर बसला आहे आणि तरुणी त्याचा मांडीवर त्याला घट्ट मिठी मारून बसली आहे. ते एकमेकांना किस करत आहे, हा सगळा नजरा मुंबईकर पाहत आहेत. पण त्यांनाही काडीमात्र फरक पडत नाही आहे. (trending video mumbai couple Romance kissing on Road video viral on social media)

अश्लील चाळे थांबवण्यासाठी अखेर…
या कपलला रोमान्स करताना जगाचा विसर पडला होता. आपण कुठे आहोत काय करतोय याचं देखील त्यांना भान नव्हतं. अखेर त्यांचे अश्लील चाळे थांबविण्यासाठी मुंबई पोलिसांना तिथे यायवं लागलं. पोलिसांना (Mumbai Police) येताना पाहून या कपलने तिथून पळ काढला.

कुठला आहे हा व्हिडीओ?
हा व्हिडीओ मुंबईतील Marine Drive परिसरातील असून पावसाळ्यातील दिवसातील आहे. कारण या व्हिडीओमध्ये रस्ते ओले दिसत आहेत. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मवर अचानक जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतात. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर दिसतोय. इंटरनेटवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *