मुंबई लोकलमध्येचं जोडप्याचं हाॅट किसींग व्हिडीओ, तो नको म्हणायचा पण ति करायची…

Mumbai Couple Kissing Video Viral : मुंबईकरांसाठी (Mumbai News) जीवनवाहिनी म्हणजे लोकल…या लोकल ट्रेनचे वेळापत्रक बिघतलं की, मुंबईकरांचे दिवसभराचंही वेळापत्रक कोलमडतं. जर तुम्ही रविवारच्या दिवशी (12 March megablock) बाहेर पडणार असाल, तर आधी कुठल्या मार्गावर किती वाजता मेगाब्लॉक (Central Railway) आहे हे माहिती करु घ्या.

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या या लोकलमधील (Mumbai Local Video) आयुष्यच वेगळं असते. इथे अनेक कुटुंब एकत्र नांदत असतात. या लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. भजन किर्ती करताना, तर कधी सीटसाठी मारामारी तर कधी तरुणींचा गाणे गातानाचा व्हिडीओ…पण सध्या सोशल मीडियावर याच लोकलमधील एका कपलचा (Couple Viral Video) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (trending video on Social media)

तो थांबतोय पण ती kiss करते…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक मिनिटाच्या व्हिडीओमध्ये ट्र्रेनमध्ये एक तरुण आणि तरुणी एकदम (Romance video) जवळजवळ बसले आहे. तो तरुण मोबाईलमध्ये काही तरी पाहत आहे पण ती पिवळ्या ड्रेसमधील तरुणीवर रोमान्सचा भूत चढला आहे. मुलगी त्या मुलाकडे झुकून बसली आहे. तिने त्याचा गळ्यात हात ठेवला आहे. त्या डब्यात त्यांचा आजूबाजूला कोणी दिसतं नाही आहे. पण समोर बसलेल्या एका प्रवाशांने तरुणीचे अश्लील चाळे कॅमेऱऱ्यात कैद केले. (trending video Couple Kissing in Mumbai local Video Viral on Social media)

ती सारखी त्याला किस करतेय. तो तिला नको नको करतोय तरीही ती त्याला प्रेम करणं थांबत नाही. कधी गालावर तर कधी ओठांवर ती त्याला किस करतेय. पण तो तरुण मोबाईलमध्ये व्यस्त आहे. हे पाहून ती त्याला आपल्याकडे खेचते आणि तरुणाच्या ओठांवर चुंबन घेते. व्हिडीओच्या शेवटी असं दिसतंय की त्यांचं स्टेशन आलं आणि ते उतरण्यासाठी उठले. म्हणून ती तरुणी थांबली नाही तर…आज काही खरं नव्हतं…

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉमवरील ट्वीटरवरील Viral Baba या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचं याचा कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *