|

मुस्लिम तरुणांनी जानुला भेटण्यासाठी महाराष्ट्रातुन रात्री थेट युपी गाठलं अन् शारिरीक संबंध ठेवतांना…

सीतापुर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतचं आहे.अनैतिक संबधातुन हत्या आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत.त्यातच आता आणखी एक हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे.प्रेयसीच्या भावाने आणि वडिलांनी बाॅयफ्रेंडची गोळ्या झाडुन हत्या केली.त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या मधोमध फेकुन दिला.

काय आहे संपूर्ण प्रकरण –
उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.जिथे प्रेयसीच्या भावाने आणि वडिलांनी बाॅयफ्रेंडची गोळ्या झाडून हत्या करून बाॅडी रस्त्याच्या मधोमध फेकून दिला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.याप्रकरणाचा तपास सुरू केल्यावर पोलिसांनी प्रियसीच्या नातेवाईकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गिरमे चौकात राहणारा 28 वर्षीय तौसिफचे उत्तर प्रदेशातील राहणार्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास तौसिफ हा त्याच्या प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी लपुनछपुन गेला होता अन् शारिरीक संबंध ठेवत होता.हा प्रकार प्रेयसीच्या कुटुंबीयांना कळताच संतप्त नातेवाईकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.तसेच मृतदेह घरापासुन 100 मीटर अंतरावर फेकुन दिला.

याप्रकरणी तौसिफच्या बायकोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तरन्न्नुमने पोलिसांना सांगितले की,दुपारी १२ वाजता प्रेयसीचा फोन आल्यानंतर तौसीफ तिच्या घरी गेला होता.रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तरुणीने चुलत भावाला फोन करून तौसिफच्या हत्येची माहिती दिली आणि मृतदेह घरापासुन 100 मीटर अंतरावर फेकुन देणार असल्याचे सांगितले.मृत तौसिफचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला बायकोपासुन 2 मुले देखील आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *