मेट्रोत मोबाईलवर पाॅर्न पाहता-पाहता दाद्या झाला ऑऊट ऑफ कंट्रोल, खुलेआम हस्तमैथुन करायला लागला

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमेट्रोतील अनेक अश्लील आणि लज्जास्पद व्हिडीओ समोर येत आहेत.आता मेट्रोमध्ये अज्ञात मुलगी बाजूला बसलेली असतानाही आणि अन्य प्रवासी असतानाही एक तरुण एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने चक्क अश्लील चाळे करण्यात मग्न असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

२७ सेकंदांच्या व्हिडीओत तो अश्लील चाळे करताना दिसतो. त्याच्या या कृतीवर नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. दिल्ली महिला आयोगानेही कठोर भूमिका घेत दिल्ली पोलिस आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला नोटीस बजावली. “ही अत्यंत घृणास्पद आणि अस्वस्थ करणारी घटना आहे.

या लाजिरवाण्या कृत्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मी दिल्ली पोलिस आणि दिल्ली मेट्रोला नोटीस बजावत आहे”, असे ट्विट करत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संताप व्यक्त केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. कुटुंबीयांसह प्रवास करणंही कठीण झालंय, दिल्ली मेट्रो अश्लीलतेचा अड्डा झालाय, असे प्रकार रोखावेत व कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *