मोकळ्या स्टेडियमचा घेतला पुरेपुर फायदा, स्टेडिअमवर कपल करत होते ओरल सेक्स; व्हिडिओ चर्चेत

ऑकलँड : स्टेडियमवर चाहते सामन्याचा आनंद घेण्यासाठी येतात. पण काही चाहते असे असतात जे त्यांच्या कृतीतून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात अशा चाहत्यांकडे कॅमेरामॅनचेमोकळ्या स्टेडियमचा घेतला फायदा, Live सामन्यात कपल करत होते ओरल सेक्स; व्हिडिओ चर्चेतदेखील लक्ष असते. गेल्या काही दिवसात स्टेडियमवर चित्र-विचित्र गोष्टी केल्यामुळे चाहते चर्चेत आले आहेत. आता मात्र आजवर कधीही न झालेला प्रकार समोर आला आहे.

न्यूझीलंडमधील ऑकलँड येथे एक बेसबॉल मॅच सुरू होती. ही मॅच रिंग सेंट्रल कोलिसन स्टेडियम येथे ऑकलँड एथलेटिक्स आणि सीटल मरीन्स यांच्यात सुरू होती. सामना पाहण्यासाठी एक कपल देखील आले होते. बेसबॉल हा लोकप्रिय क्रीडा प्रकार असला तरी हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची फार गर्दी नव्हती.

स्टेडियम मोकळे पाहून संबंधित कपलने संधीचा फायदा घेतला. सर्वात अखेरच्या सीटवर बसलेल्या या जोडीने अश्लील कृत्य (couple intimate) करण्यास सुरुवात केली. या कपलने मोकळ्या मैदानात ओरल सेक्स सुरू केला. संबंधित घटनेचा ६ सेंकदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्टेडियममध्ये हा प्रकार सुरू असताना पोलिस आले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. ऑकलँड पोलिसांना या प्रकरणी काही माहिती नव्हते. मात्र मॅच संपल्यानंतर जेव्हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.

संबंधित घटनेत जर कपल दोषी आढळले तर त्यांना ६ महिन्याची शिक्षा होऊ शकते किंवा ८० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. ६ सेंकदाच्या या व्हिडिओमुळे आता त्यांना तुरुंगात जावे लागू शकते. दरम्यान ज्या सामन्यात हा प्रकार झाला त्यात एथलेटिक्सने मरीन्सचा ५-३ असा पराभव केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *