…म्हणुन सासुरवाडीच्या लोकांनी जावयाचा पार्शभागात घातला स्टीलचा ग्लास, डोक्याला मुंग्या आणणारी घटना

मुझफ्फरपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथे सुसुरवाडिला गेलेल्या जावयाला जबर मारहाण करण्यात आली आणि त्याच्या पार्श भागात ग्लास टाकण्यात आला.या संपुर्ण प्रकारणात डॉक्टरांनी पीडित तरुणाचा जीव वाचवला आहे.सासुरवाडीतील लोकांचा हा राक्षसीपणा उघड झाल्यानंतर,आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.

भेटायला जाणे पडले महागात
पीडित तरुणाची प्रकृती आता स्थीर आहे.मिळालेल्या माहितीनुसार,साहेबगंजमधील रामपुरच्या असली गावचा रहिवासी पत्नीला भेटण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी ससुरवाडीला गेला होता.तेथे त्याच्यासोबत किती भयंकर घडणार आहे याची त्याला भनकही नव्हती.घटनेनंतर त्याच्या पोटात दुखु लागले आणि शौचासही त्रास होऊ लागला.यानंतर तो जवळच्या डक्टरांकडे उपचार घेण्यासाठी गेला.

डॉक्टर म्हणाले गॅसमुळे पोट दुखत आहे.मात्र काही दिवस औषध घेऊनही पोटदुखी कमी होत नव्हती,म्हणुन तो शहरातल्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये पोहोचला.येथे डॉक्टरांनी एक्स रे काढला तेव्हा त्याच्या पोटात ग्लास आढळुन आला.हा ग्लास आतडी आणि प्रायव्हेट पार्ट दरम्यान अडकला होता.

हैदराबादवरून बिराहला आला होता तरुण
पीडित व्यक्तीने सांगितले कि,तो हैदराबादमध्ये एका पेट्रोल पंपावर काम करतो.तो आपल्या बायकोकडे बिहारला गेला होता.मात्र,तो पोहोचल्यानंतर त्याची पत्नी अचानकपणे रुसुन माहेरी निघून गेली.पोलिसांनुसार मुझफ्फरपूर जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यांत अशा २ घटना घडल्या आहेत.यात एका पुरुषाच्या आणि एका ४० वर्षाच्या महिलेच्या पोटातुन स्टिलचा ग्लास काढण्यात आला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *