रंगीला पोलिस लेडी हवालदारासोबत दिसला अश्लिल चाळे करतांनी, तिना शर्टचे बटन खोलले अन् तो बनियानवर

पाकिस्तानमधुन एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.येथील एक video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यात एक पोलीस रंगीला अधिकारी एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स करताना दिसत आहे.सोशल मीडियावर हा video चर्चेचा विषय ठरला आहे.लोक पोलीस अधिकारी कॉन्स्टेबलच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.video मध्ये दोघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत.आता त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

पोलीस अधिकारी आणि लेडी हवालदार यांच्यातील डान्सचा हा व्हिडीओ एका पाकिस्तानी युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी पांढऱ्या टी शर्टमध्ये तर महिला कॉन्स्टेबल वर्दीमध्ये दिसत आहे.तसेच दोघेही बेभान होऊन डान्स असताना महिला अंगप्रदर्शन करताना दिसत आहे.आता या दोघांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान,या दोघांवरही टीका करताना एका नेटकर्यानं लिहिले की,अशा लोकांना पोलीस खात्यामध्ये ठेवता कामा नये.त्यांना बाहेरचा रस्ता लवकर दाखवला पाहिजे.त्यांनी पोलीस खात्याच्या अब्रु घालवली आहे.त्यांना तात्काळ निलंबित केले गेले पाहिजे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *