रस्त्यावर खुलेआम मुलगी मुलाला किस करत होती अन् क्षणात सिंघम जागा झाला

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचं काही सांगता येत नाही.कधी मनोरंजक तर कधी खरतनाक video व्हायरल होत असतात.सध्या सोशल मीडियावर एक video समोर आला आहे,या व्हिडीओने चक्क धुमाकूळ घातला आहे.हा video नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.हा video जोडप्यांशी संबंधीत आहे.

आपल्या आजुबाजुला आपल्याला अनेक कपल दिसतील.त्यांपैकी काही कपलं बऱ्याचदा सार्वजनिक जागेवर आपल्या जोडीदाराशी अश्लिल कृत्य करताना दिसतात.त्यांचं असं वागणं अनेकदा लोक न पाहिल्यासारखं सोडुन देतात.पण अनेकदा हि जोडपी स्वत:चं इतकं अती करतात की उपस्थितांनी नाही म्हटलं तरी लोकांचं लक्ष त्यांच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही.असंच काहीसं एका कपलच्या बाबतीत घडलयं.

एक तरुण-तरुणी रात्रीच्या वेळी शांत रस्त्यावर आपले रोमँटिक क्षण घालवत होते.ते दोघेही रोमान्स करत होते,एकमेकाचं चुंबन घेत होते.ते एकमेकांच्या प्रेमात इतके गुंगले होते की ते संपुर्ण जग विसरुन गेले होते.तेव्हाच शेजारच्या एका व्यक्तीने हा प्रकार आपल्या कॅमेरात रेकाॅर्ड केला.

कारण रोमान्स करत असलेल्या या जोडप्यांमध्ये क्षणात असं काही घडलं कि रोमान्स सोडुन ते दोघेही भांडू लागले.नुसते हे दोघं भांडत नव्हते तर अगदी एकमेकांना चापटी-लाथा बुक्याने एकमेकांना मारत होतो.या व्हिडीओमध्ये मुलगीचं तिच्या बॉयफ्रेंडला जास्त मारताना दिसत आहे,तर प्रियकर मात्र तिचा मार खाण्यापासुन स्वत:चा बचाव करतांना दिसत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *