रात्रीच्या वेळी पुर्णपणे विना कपड्यात रस्त्यावर फिरत होती महिला, हैराण करणारा व्हिडीओ समोर

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय पहायला मिळलं याचा काही नेम नाही.कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक video येथे समोर येत असतात.पण सध्या एक video सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.जो पाहुन तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.हो कारण या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात फिरताना एक नग्न महिला कैद झाली.एवढंच नाही तर हि महिला विना कपडे फिरत होती.

हि घटना उत्तर प्रदेशातील रामपुर जिल्ह्यातील मिलकमधील आहे.तेथील स्थानिक cctv मध्ये एक धक्कादायक घटना कैद झाली.या व्हिडीओत एक महिला रस्त्यावर नग्न स्थितीत फिरताना दिसली.इतकचं नाही तर ही महिला लोकांच्या घरांची बेल वाजवताना देखील दिसली.या महिलेचं असं अचानक येणं,विना कपडे फिरणं ते ही इतक्या रात्री…हे खरंतर लोकांना न पटण्यासारखं आहे.ज्यामुळे हा video तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला video सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारचा असल्याचं सांगण्यात येत आहे.1 मिनिट 39 सेकंदाच्या या video मध्ये तुम्ही हे स्पष्ट पाहु शकता की ही महिला कशी अचानक येते.मग नग्र अवस्थेत रस्त्यावर फिरते आणि मग लोकांच्या घराची बेल वाजवते.

हि महिला पूर्णपणे नग्न असल्याचे दिसत आहे.तिचे केस पाठीवर खुले आहेत.ती अचानक एका घरापुढं उभा राहते आणि मग तिथे जाऊन बेल वाजवते.बराच वेळ बेल वाजली पण आतुन कोणी येत नाही.बेल वाजवुनही कोणी येत नाही म्हणुन ती महिला दारातुन लक्ष वळवते आणि पुढे पाहु लागते.@AtalTv_UP नावाच्या ट्विटर अंकाऊट वरुन हा video शेअर करण्यात आला आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *