रात्री दुसर्यांदा सेक्स करण्यास बायकोनी नकार दिला, संतापलेल्या नवर्यांनी आधी तिचा..

उत्तर प्रदेशच्या अमरोहामधुन दुसऱ्यांदा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका पतीने बायकोची निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हत्या लपवण्यासाठी त्याने बायकोची बाॅडी एका पोत्यात टाकुन जंगलात नेऊन फेकली.नंतर त्याने स्वत: अमरोहाच्या पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.दुसरीकडे बेवारस बाॅडी सापडल्याने मुरादाबाद पोलीस आरोपीपर्यंत जाऊन पोहोचले.सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

अमरोहाच्या कोतवाली भागातील बेकरी चालवणारा सलीम(बदललेलं नाव) ने २५ फेब्रुवारीच्या सकाळी 4 वाजता पत्नी रुक्साना(बदललेलं नाव) सोबत संबंध ठेवले.थोड्या मिनीटांनी जेव्हा त्याने पुन्हा सेक्स करायची इच्छा दाखविली तर बायकोनी नकार दिला.

दोघांमध्ये यावरून कडाक्याचं भांडण झालं तर संतापलेल्या सलीमने बायकोचा दोरीने गळा आवळुन तिची हत्या केली.नंतर बाॅडी प्लास्टिकमध्ये भरून बाईकवरून रतुपुरामध्ये जंगलात नेऊन फेकला.परत येऊन त्याने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दिली.

दुसरीकडे काही नागरिकांना एका पोत्यात बेवारस मृतदेह आढळुन आला.त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचुन मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो पाठवले.आजुबाजुच्या जिल्ह्यातुनही या महिलेबाबत माहिती गोळा केली जात होती.

अशात अमरोहा कोतवालीमध्ये रूक्साना नावाची एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार समोर आली.फोटो चेक केला तर बाॅडी अमरोहाच्या रूक्सानाचा असल्याचं कळालं.त्यानंतर मुरादाबाद पोलिसांनी रुक्सानाच्या पतीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला.त्याने पोलिसांना सांगितलं की,यासाठी त्याने त्याचा भाऊ फैसलची मदत घेतली होती.पोलिसांनी त्यानंतर दोघांनाही बेड्या ठोकल्या आहे.

सीओ सिटी विजय यादव यांनी सांगितलं की,नजमा खातुन यांनी मुलगी रूक्साना काही न सांगता कुठेतरी गेल्यीचा तक्रार नोंदवली होती.अशात अशी माहिती मिळाली की, २७ फेब्रुवारीला डिसेंबरला जंगलात एक बाॅडी आढळुन आली आहे.तो मृतदेह रूक्सानाचा निघाला.प्रकरणाची गंभीरता बघता पोलिसांनी लगेच सुगावा लावला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *