लग्नाच्या अवघ्या २३ दिवसांत दुसर्या तरुणाच्या प्रेमात पडली अन् रात्री केलं असं काही विश्वास बसणार नाही

बिहारच्या छपरामधुन प्रेमाची एक विचीत्र घटना समोर आली आहे.इथे एक मुलगी २ तरूणांच्या प्रेमात पडली.पहिल्या तरूणासोबत प्रेम केल्यावर काही दिवसांनी त्याच्यासोबत लग्न केलं आणि जुन्या बाॅयफ्रेंडचा फोन आला तर त्याच्यासोबत पळुन जाण्याची तयारी केली.यादरम्यान तिच्या सासरच्या मंडळीना समजलं तर त्यांनी पुर्ण गावात तिचा शोध घेतला गेला.तपासाअंती ती आणि तिचा बाॅयफ्रेंड सापडले.नंतर गावकऱ्यांसमोर पतीने जे केलं त्याने सगळेच हैराण झाले.

मिर्जापुरचा राहणारा विश्वजीत भगत ज्याचं वय 22 आहे आणि तो ड्रायव्हर आहे.तर चंपापुर गावातील मुलीचं नाव आरती आहे.प्रेमात पडले आणि २ महिन्यातच दोघांनी लग्न केलं.30 ऑक्टोबरला त्यांनी लग्न केलं.दोघेही आनंदाने सोबत राहु लागले.पण खरी कहाणी इथुनच पलटली.

दोघांच्या लग्नाला अवघे 23 दिवस झाले होते आणि कहाणीत नवीन वळण आलं.आरतीचा पहिला बाॅयफ्रेंड 24 वर्षीय अभिराज आहे.तो त्याच्या आरतीच्या सासरी पोहोचला.अभिराजसोबत आरतीचे आई-वडिलही मिर्जापुरला आले.यादरम्यान आरती आणि अभिराजचं फोनवरुन बोलणं झालं.आरती तिच्या पहिल्या बाॅयफ्रेंडसोबत पळुन जाण्यासाठी तयार झाली.यासाठी ती घरातुन रात्री 11 वाजता निघाली.

आरती पतीच्या घरून अभिराजकडे गेली होती.काही वेळाने कुंटुबियांनी तिला शोधणं सुरू दोघांचा पत्ता लागला.गावातील ग्रामस्थांनी सगळ्यांना समोर बसवलं आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या पतीच्या सहमतीने दोघांचं रितीरिवाजनुसार लग्न लावुन देण्यात आलं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *