वाढदिवसाच्या दिवशी दहावीच्या मुलीना असं काही हटके काम केलं कि ३ कोटी वडिलांना दिले, भारतभर हिचीच चर्चा

कोलकत्ता: बर्थडे असला की कुणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं,सरप्राइझ द्यावं,आपला बाढदिवस खास असावा असं अनेकांना वाटतं.काही जण तर आपल्या वाढदिवसासाठी इतके उत्साही असतात की स्वतःचा काहीतरी वेगळचं करण्याचा प्रयत्न करतात.तुम्हीही तुमच्या वाढदिवसाला काही ना काही अनोखं करत असाल.अशाच एका मुलीने तिच्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी असं काम केलं की ती मालामाल झाली.वयाच्या १५ व्याचं वर्षातच हि तरुणी अब्जाधीश बनली आहे.

बंगालच्या कोलकत्यात राहणारी स्मिता पटेल.नुकतीच १५ वर्षांची झाली आहे.तिने आपला वाढदिवश खास बनववावा म्हणुन तिच्या आजोबांनी तिला एक सल्ला दिला.तिनेही आजोबांचं ऐकलं आणि प्रत्याक्षातही उतरवलं.या कामात तिला तिच्या वडिलांनीही मदत केली.पुढं तिचं नशीबच फळफळलं.तिने तब्बल 3 कोटी रुपये जिंकले आहेत.

आता मुलीने वाढदिवशी असं नेमकं काय केलयं की ती एकाच फटक्यात अब्जाधीश झालीयं,हे जाणुन घेण्याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीचं असेल.स्मिताच्या आजोबांनी तिला तिचा बर्थडे अविस्मरणीय बनवण्यासाठी लॉटरी तिकीट घेण्याचा अनोखा सल्ला दिला.स्मृतीने याआधी कधीच लॉटरी तिकीट खरेदी केलं नव्हतं.पण तरी आजोबांनी सांगण्यावरुन आणि त्यांचं मन राखण्यासाठी ती तिकीट खरेदी करायला गेली.पण लॉटरी तिकीट खरेदी करताना स्मिताचा गोंधळच उडाला.

तेव्हा तिने आपल्या वडिलांना काॅल केला.तिच्या वडिलांनी तिला LETTR 6-40 क्विक पिक घ्यायला सांगितलं.तिने त्यांच ऐकलं आणि ते लॉटरी तिकीट तिला लागलं.तिच्या बर्डदिवशी तिच्या आयुष्यातील पहिलं लॉटरी तिकीट आणि स्मिताने ते जिंकलसुद्धा.मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या स्मिताने जवळपास ३ कोटी रुपये जिंकले.तसेचं बंगाल राज्यात सर्वात कमी वयात सर्वात मोठी लॉटरी जिंकण्याचा रेकॉर्डही स्मिताने आपल्या नावे केलायं.

ती मिडीयाशी बोलतांना म्हणाली,”आज मी कोट्याधीश आहे.मला विश्वासच बसत नाही,की मी एका लॉटरीत इतके पैसे जिंकले आहे.तुमच्या बर्थडेचाही असा काही किस्सा असेल तर नक्की आम्हाला कमेंट करुन सांगा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *