शिक्षक बायकोला भाऊ आणि गल्लीतल्या तरुणांसोबत शारिरीक संबंध ठेवायला लावायचा अन् कंटाळुन महिलेने…

मथुरा : उत्तर प्रदेशच्या मथुरामधुन एक धक्कादाकय घटना समोर आली आहे.इथे बायकोने पतीवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.पत्नीचा आरोप आहे की,पती तिला नातेवाईकांसोबत सेक्स करण्यासाठी दबाव टाकतो.

पीडित पत्नीने सांगितलं की,पोलिसात तक्रार करूनही तिला काही मदत मिळाली नाही.ती पुढे म्हणाली की,स्थानिक पोलिसांनी नवर्यावर काहीच कारवाई केली नसल्याने तिला महिन्याभरापासुन अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत.

हि घटना मथुरेच्या बँक कॉलनीतील आहे.इथे राहणाऱ्या नीलम चौधरीने तिच्या पतीवर गंभीर आरोप लावला आहे.पिडीतेनुसार,तिचा पती तिच्यावर इतर व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकतो.तिने याचा विरोध केला तर तिला बेदम मारहाण करण्यात आली.यालाच कंटाळुन महिलेने पोलिसात पतीविरोधात तक्रार केली आणि त्याच्याकडुन घटस्फोट घेण्याचं ठरवलयं.

महिलेचा पतीसोबत घटस्फोटावरून वाद सुरू आहे.महिलेचा आरोप आहे की,तिचा नवरा तिच्यावर चुकीचे आरोप लावतो.तिने सांगितले की,तिच्या पतीच्या नातेवाईकांनी तिला मारहाण केली आणि तिला शिवीगाळही केली.नंतर तिने ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस हातावर हात देऊन बसले आहेत.त्यामुळे तिला मदत मिळत नाहीये.त्यामुळे ती एसएसपीकडे तक्रार करण्यासाठी आली आहे.

पीडितेने सांगितलं की,तिला पती कॉलेजमध्ये टिचर आहे आणि त्याच्याकडुन काहीच होत नाही.तिचा पती काकाचा मुलगा,जावई आणि वेगवेगळ्या तरुणांसोबत संबंध ठेवण्यास सांगतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *