सेक्सनंतर नगरच्या लाॅजवर जानुला गर्भपाताची गोळी खाऊ घातली अन् घरी गेल्यावर उडालीचं, आई-वडिल पडले गोंधळात

नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत सुपा येथील एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. अत्याचार केल्यानंतर गर्भवती राहू नये म्हणून तिला गर्भपाताची गोळी खाऊ घातली मात्र त्यातून तिची गर्भनलिकेची नस खराब झाली. केडगाव येथील या युवकावर सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रवीण बाळासाहेब आंधळे ( राहणार शाहुनगर केडगाव ) असे आरोपीचे नाव असून 31 तारखेला कोतवाली पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद देण्यात आलेली आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि सुपा येथील एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला.

दोन सप्टेंबर रोजी ही घटना घडली आणि त्यानंतर त्याने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या. या गोळ्यांमुळे पीडित तरुणीची गर्भ नलिका खराब झाली असे डॉक्टरांनी निदान केले त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 376 315 328 नुसार गुन्हा नोंदवला असून सदर प्रकरणाचा हे सुपा हद्दीत घडले असल्याने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा सुपा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *