२६ वर्षाच्या शिक्षिकेने कामवासना भागवण्यासाठी सगळ्या हद्दीचं पार केल्या, स्मशानभूमीत सेक्स केल्यावर विद्यार्थ्याला घरी…

महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण अशाही काही घटना असतात ज्यात महिला इतरांवर अत्याचार करतात. अशीच एक घटना गुजरातमधुन समोर आली आहे. येथील एका शिक्षिकेने तिची कामवासना पूर्ण करण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने लहान विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवले. तिने या मुलासोबत अशा अशा ठिकाणी संबंध ठेवले ज्याबाबत समजल्यावर सगळेच हैराण झाले.

टीव्हि ९ वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 26 वर्षीय गिन्नी चड्डा गुजरातच्या नितेपन पब्लिक स्कूलमध्ये सायन्स शिकवत होती. सोबतच शाळेत लाइब्रेरियन सुद्धा होती. तिच्यावर आरोप आहे की, तिने तिच्या 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

आपल्या कायद्यानुसार, शारीरिक संबंध ठेवण्याची सहमती कायदेशीरपणे १८ वर्षापासून आहे. पण इथे शिक्षक आणि विद्यार्थ्याने संबंध ठेवणं बेकायदेशीर आहे. असं करण्यासाठी विद्यार्थ्याचं वय कमीत कमी २० वर्षे असावं लागतं. त्यामुळे गिन्नीना गुन्हा केला आहे. स्मशानभूमीत जाऊन ठेवले संबंध रिपोर्टनुसार, मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता आणि गिन्नी रात्री लपून त्याच्या घरात शिरत होती.

इथे ती त्याच्यासोबत रोमान्स करत होती. इतकंच नाही तर शहरातील अनेक ठिकाणांवरही तिने विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवले होते. सगळ्यात जास्त हैराण करणारी बाब म्हणजे दोघेही शहरातील एका स्मशानभूमीत जाऊन संबंध ठेवत होते. तिच्यावर विद्यार्थ्यावर रेप करण्याचा आरोप आहे. तिला तीन वर्षाची शिक्षाही होऊ शकते.

22 जानेवारी 2023 ला तिला अटक करण्यात आली होती. पोलिसांना विद्यार्थ्यासोबत तिच्या अफेअरची टिप मिळाली होती. या माध्यमातून तिची पोलखोल झाली. याच्या काही दिवसांनंतरच तिने राजीनामा दिला होता. याआधी 12 जानेवारीला पोलिसांनी खालसा स्मशानभूमी बाहेर दोघांना कारने जाताना पाहिलं होतं.

विद्यार्थ्याला जेव्हा पोलिसांनी रोखलं तेव्हा तो म्हणाला होता की, तो त्याची मैत्रीण गिन्नीला भेटण्यासाठी जात आहे. पोलिसांनुसार, रोमान्स करण्यासाठी दोघेही आठवड्यातून तीन वेळा भेटत होते. दोघांच्याही फोनमध्ये अनेक अश्लील मेसेजही आढळून आलेत. मुलाच्या परिवाराने जबाबात सांगितलं की, त्यांना मुलगा नेहमीच त्यांना हे विचार होता की, तुम्हाला कसं वाटेल जर तुमच्या मुलाचं एका 25 वर्षाच्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू असेल. आता 6 सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल ज्यावेळी गिन्नीला शिक्षा सुनावली जाईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *