२ गे मित्रांच सगळ्यांसमोर ओरल सेक्स, मेट्रोत यांनी तर हद्दच पार केल्या; video viral
Delhi Metro Gay Oral Sex Viral Video: दिल्ली मेट्रो ही मागील कित्येक दिवसात अत्यंत धक्कादायक घटनांमुळे चर्चेत आली आहे. सुरुवातीला बिकिनी घालून प्रवास करणारी रिदम चन्ना त्यानंतर स्कर्ट घालून मेट्रोमध्ये अश्लील नृत्य करणारी तरुणी, नंतर हस्तमैथुन करणारा तरुण.. एक ना अनेक धक्कादायक प्रकार सध्या समोर येत आहे. आणि अशात आता व्हायरल होणारा नवा व्हिडीओ पाहून तर तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये एक युवक चक्क दुसऱ्या पुरुषासह ओरल सेक्स करत असल्याचे दिसत आहे.
अतुल कृष्णन या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला होता जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “दिल्ली मेट्रोमध्ये काय चालले आहे? पोलिसांनी कठोर कारवाई करावी अन्यथा आणखी व्हिडिओ समोर येतील” असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला होता. सुरुवातीला या घटना दिल्ली मेट्रोमधील आहेत का याची पुष्टी झालेली नव्हती मात्र आता हे व्हिडीओ समोर येताच डीएमआरसी (DMRC) ने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
हे व्हिडिओ समोर आल्यानंतर, डीएमआरसी (DMRC) म्हणाले- ‘आम्ही प्रवाशांना मेट्रोमध्ये प्रवास करताना जबाबदारीने वागण्याची विनंती करतो. इतर प्रवाशांनी असे आक्षेपार्ह वर्तन पाहिल्यास, त्यांनी ताबडतोब डीएमआरसी हेल्पलाइन क्रमांकावर कॉरिडॉर, स्टेशन, वेळ इत्यादी तपशील कळवावे.
दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये हस्तमैथुन करणार्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी आयपीसी कलम 294 अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे, या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही.
What is happening in Delhi Metro ? Police must ensure strict action otherwise more video will surface pic.twitter.com/POZkPE8JZn
— Shubham Rai (@shubhamrai80) April 28, 2023