13 वर्षाच्या मुलानेचं गुपचूप रेकाॅर्ड केला आई-वडिलांचा सेक्स व्हिडीओ; नंतर पुढे जे घडलयं, वडिलांना तर धक्काचं बसला

बंगळुरु – आपल्याच आई- वडिलांच्या खासगी क्षणांचा video रेकॉर्ड करुन फेसबुक फ्रेंडला पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.हा मुलगा अल्पवयीन असुन फक्त 13 वर्षांचा आहे.मुलाच्या पालकांनी त्याच्या फेसबुक फ्रेंडला पकडण्यासाठी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.त्याच्या मित्राने फेसबुकवर धमकी देत आणि ब्लॅकमेल करत आपल्या मुलाला video रेकॉर्ड करायला लावला असल्याची तक्रार वडिलांनी केली आहे.

मुलाच्या वडिलांनी सांगितलं आहे की,मार्च 2016 मध्ये आमच्या मुलाने fb वर तेजल पटेल नावाच्या एका मुलाशी मैत्री केली.तो घाणेरड्या भाषेत त्याच्याशी चॅट करत असे.एप्रिल 2017 पर्यंत हे असचं चालु होतं.तेजल अश्लिल video, फोटो तसंच पाॅर्न व्हिडीओ संबंधी माहिती आमच्या मुलाला पाठवायचा.त्याला कुठूनतरी आमच्या मुलाचा नग्न फोटो सापडला होता”.

“शाळेच्या सुट्ट्यांमध्ये हा मुलगा fb वर जास्त वेळ घालवु लागला.तेजलने त्याच्याकडून फोन नंबर घेतला आणि फोनवर बोलु लागला.तेजलने त्यांच्या मुलाला पॉर्न पाहण्यासाठी उकसवलं.यानंतर तेजलने त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली आणि त्यांचे शारिरीक संबंधाचे फोटो पाठवायला सांगितलं”,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितलं की,”सुरुवातीला तर मुलाने न्यूड फोटो पाठवण्यास नकार दिला.पण तरीही तेजल वारंवार त्याला फोटो पाठवण्यासाठी दबाव टाकायचा.अन्यथा तुझे फोटो सोशय मिडीयावर अपलोड करीन,अशी धमकी तेजलने दिली.धमकीमुळे तो घाबरला.त्याने आपल्या आईचा नग्र फोटो त्याला पाठवला.यानंतर तेजलने त्याच्या आई-वडिलांचा बेडरुम व्हिडीओ पाठवायला सांगितला.मुलाने video रेकॉर्ड करुन त्याला पाठवला”.

तेजलने video मिळाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांशी संपर्क करत खंडणी मागु लागला.फोटो आणि video पाहिल्यानंतर मुलाच्या वडिलांना तर धक्काच बसला.आपल्या मुलाने हे फोटो आणि video पाठवल्याचं पाहुन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.तेजलने त्यांच्याकडे १ कोटींची खंडणी मागितली आहे.रक्कम मिळाली नाही तर video पॉर्न साईटवर अपलोड करण्याची धमकी त्याने दिली आहे.

यानंतर मुलाच्या वडिलांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांनी तेजलचं अकाऊंट तपासलं तर त्याने ते बंद केल्याचं दिसलं.सध्या पोलीस या तेजलचा शोध घेत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *