2 मुलांची आई शनिवारी बाॅयफ्रेंडसोबत फरार अन् संतापुन सोमवारी नवर्यानी मोठं पाऊल उचललं

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात २ मुलांची आई प्रियकरासह पळुन गेली.बायको प्रियकरासह पसार झाल्याने पती खुप अस्वस्थ आहे.आईशिवाय त्या मुलांचे काय होणार,असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

त्याचवेळी पती पोलीस ठाण्यात सतत फेऱ्या मारत आहे,मात्र पोलीस काहीही मदत करत नाहीत.तक्रार नोंदवण्यासाठी तो दररोज पोलीस ठाण्यात चौकात चकरा मारत असल्याचा आरोप पतीने केला आहे,मात्र पोलीस त्याचे ऐकत नाहीत.

या प्रकरणी पतीने सांगितल कि,बायको ज्याच्यासोबत पळुन गेली आहे,त्याला तो ओळखतो.त्याच्या विरोधात तो पोलिसांना सतत माहिती देत आहे,मात्र पोलीस त्याच्यावर कुठलीचं कारवाई करत नाहीत.स्थानिक पातळीवर कोणतीही मदत न मिळाल्य़ाने पतीने आता पोलीस अधीक्षक कार्यालय गाठुन कारवाईची मागणी करणारे पत्र दिले आहे.

बाराबंकी जिल्ह्यातील नगर कोमवाली भागात ही घटना घडली आहे.जिल्ह्यातील जैदपूर कोमवाली भागातील अहमदपुर गावातील अमित कुमार,जो येथे आपल्या कुटुंबासह भाड्याने राहतो.तो सांगतो की,तो पेंटिंगचे काम करतो,त्यामुळे तो अनेकदा कुटुंबापासुन दूर असतो.नगर कोतवाली भागातील हाऊसिंग डेव्हलपमेंटमध्ये राहणारा अभय प्रताप सिंग हा माझ्या पत्नीला घेऊन पळुन गेला असुन मला २ लहान मुले आहेत.

पतीने सांगितले की,मी तिला शोधण्याचा प्रयत्न केला,परंतु पत्नीबद्दल काहीही सापडले नाही.तिचा फोनही बंद आहे.खुप शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी सोमवारी पोलिसांत तक्रार नोंदवायला गेलो होतो.मला पुर्ण माहिती आहे की अभय माझ्या पत्नीला घेऊन गेला आहे.माझी तक्रारही नोंदवली जात नाही.गेल्या १०-१२ दिवसांपासुन आम्ही सातत्याने येत आहोत,मात्र पोलीस कोमतेही पाऊल उचलतं नसल्याचं पतीने सांगितलयं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *