3 मुलांच्या आईचे 2 तरुणांसोबत लफडं; शेवटी दोन्ही प्रियकरांनी मिळुन केलं भयानक कांड

अहमदाबाद : हत्येचं एक अतिशय भयंकर प्रकरण समोर आलं आहे.यात दोन प्रियकरांनी मिळुन गर्लफ्रेंडची हत्या केली आणि तिची बाॅडी पुलावरुन फेकुन दिला.हि घटना गुजरातच्या वडिदरा येथुन समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,मयत महिला विवाहित होती आणि तिला ३ मुलंही आहेत.ती आपल्या पतीपासुन वेगळी राहत होती.पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही प्रियकरांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितल कि,पोस्टमाॅर्टन रिपार्टवरुन खुलासा झाला आहे की,गळा दाबुन महिलेची हत्या केली गेली आहे.याप्रकरणी छणी पोलिसांचे वेगवेगळे पथक आणि वडोदरा शहर गुन्हे शाखा एकत्रित काम करून आरोपींपर्यंत पोहोचले.हि महिला कोण आहे,याची ओळखं पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.यासाठी पोलिसांनी मयत महिलेचा फोटो परिसरात दाखवला.त्यानंतर पोलिसांना हि महिला रानौली बसस्थानकाजवळ राहात असल्याचं कळालं.पोलीस तिथे गेले तेव्हा तिचं घर रिकामं दिसलं.

पोलिसांना घटनास्थळावरून महिलेच्या ओळखपत्रासह अनेक माहिती मिळाली.त्यात तिचं नाव चमेली असल्याचं कळालं.तिच्यासोबत अजय यादव नावाचा तरुणही राहत होता.जो ४ दिवसांपासुन बेपत्ता होता.दोघंही डिसेंबरपासुन लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते.अजय हा उत्तर प्रदेशातला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.गावातुन त्याला लग्नाचा प्रस्ताव आल्याने तो चमेलीला सोडुन गावी गेला होता.यावरून दोघांमध्ये मोठ्ठ भांडण झालं होतं.

काही दिवसानंतर चमेली तिचा बाॅयफ्रेंड अजय यादवचा मित्र उदय शुक्ला याच्या संपर्कात आली आणि दोघांचे सुत जुळले.दोघांनी अनेकदा घरी सेक्सही केला.उदय हा विवाहित होता आणि परंतु चरीसुध्दा चमेलीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.यामुळे उदयही खुप अस्वस्थ झाला आणि त्याने चमेलीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

उदयने सर्व हकीकत त्याचा मित्र अजयला सांगितली.त्यानंतर दोघांनी चमेलीच्या हत्येचा प्लॅन तयार केला.त्यासाठी त्यांनी व्हॅलेंटाइन डे चा दिवस निवडला.उदयने चमेलीला बाईकवर बसवुन तिला गावातील मिनी नदीवर नेलं.जिथे अजय आधीच पोहचला होता.पोहचल्यावर दोघांनी मिळुन चमेलीचा गळा आवळुन बाॅडी पुलावरून खाली फेकुन दिली.पोलिसांनी कसुन चौकशी केल्यानंतर दोन्ही आरोपी प्रियकरांना अटक केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *