5 वर्षाच्या लेकरामुळं अख्या कुंटुबाने टाकीत उडी घेत दिला जीव, काळीज पिळवटुन टाकणारी घटना

पाली : राजस्थानमधील पाली येथील घटनेचे संपुर्ण परिसरात खळबळ माजली आहे.इथे एका निष्पाप चिमुरड्याचा मृत्यूने दुःखी होऊन संपुर्ण कुटुंबाने टाकीत उडी घेत जीवन संपवले आहे.टाकीत उडी मारलेल्या दाम्पत्याचा आणि त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर या कुटुंबात फक्त एकच मुलगी उरली आहे.सुदैवाने घटनेच्या वेळी ती शाळेत गेली होती.या आत्महत्येची माहिती समोर येताचं गाव हादरलयं.स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या संपुर्ण घटनेचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,हि धक्कादायक घटना पाली जिल्ह्यातील रोहट पोलीस स्टेशन परिसरातील सांझी या गावातुन समोर आली आहे.खरं तर इथे एकाच परिवारातील तीन जणांनी आत्महत्या केली आहे.या गावातील भल्लाराम मेघवाल यांचा मुलगा भीमराव मागील काही दिवसांपासु आजारी होता.

बुधवारी त्यांची बायको आणि मुलगी भल्लारामला डॉक्टरला दाखवण्यासाठी रोहटक येथील हाॅस्पिटलमध्ये घेऊन जात होते.दरम्यान,त्यांचा ३ वर्षांचा एकुलता एक लेकरु वाटेतच मरण पावलं.यामुळे संपुर्ण कुटुंबाला जबर धक्का बसला.

मुलाच्या मृतदेहासह मारली उडी
दरम्यान,तेथुन ते गावाकडे परतायला लागले.तणावाखाली अख्या कुटुंबाने निष्पाप मुलाच्या मृतदेहासह गावाजवळील टाकीत उडी मारली.यामुळे भल्लाराम आणि त्यांच्या पत्नीसह ५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.गावकऱ्यांना प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.त्यानंतर रोहट पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी सापडली चिठ्ठी
पोलिसांनी गावकर्यांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढले.याच टाकीजवळ मृत भल्लाराम यांची दुचाकी उभी होती.भल्लाराम यांचे जॅकेट दुचाकीवर ठेवले होते.पोलिसांना भल्लाराम यांच्या जॅकेटमध्ये एक चिठ्ठी सापडली.त्यात त्यांनी आत्महत्येचे कारण नमुद केले आहे.मात्र,आत्महत्येमागील कारणाबाबत पोलीस सध्या काहीही सांगायला तैयार नाही.एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *