|

60 वर्षीय मामी २५ वर्षाच्या विवाहित भाच्याचा प्रेमात पुरेपुर बुडाली ,आधी त्याचं लग्न मोडंल नंतर….

प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं,हे तुम्ही अनेकदा ऐकत असतात.त्यामुळे प्रेम प्रकरणाच्या अशा विचीत्र घटना समोर येतात ज्यावर विश्वास बसत नाही.अशीच एक घटना युपीच्या शाहजहांपुरमधुन समोर आली आहे.इथे राहणारी एक 60 वर्षीय महिला तिच्या २५ वर्षीय भाच्याच्या प्रेमात वेडी पडली.ती त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अडुन बसली होती.

त्यानंतर दोघांच्याही लग्नाचा निकाहनामा तयार करण्यात आला.मामीना फेक निकाहानामा तयार करून भाच्याच्या सासरी पाठवला.ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं.याप्रकरणी वाद झाल्यावर मामीसहीत ५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील भाच्याचा आरोप आहे की,मामीने त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला फेक निकाहनामा पाठवला.ज्यामुळे त्याचं ठरलेलं लग्न मोडलं.महिलेचे लेकही तिचीच साथ देत आहेत.महिलेने तिच्या नातेवाईकांसोबत घरात घुसुन तोडफोड देखील केली.भाच्याने पोलिसात याबाबत तक्रार दिली की,त्याच्या मामाचं निधन मार्च 2022 मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता.

मामाची मुलं तरूण आहेत.भाच्याचं कपड्याचं दुकान आहे आणि त्याच्या संपत्तीवर मामीला कब्जा करायचा आहे.भाच्यानुसार,मामीना त्याच्यावर लग्नासाठी तगादा लावला होता.पण भाच्याने नात्याचा हवाला देत लग्नास नकार दिला.त्यानंतर मामीना सीमा पार केली.तिने भाच्याच्या घरावर हल्ला केला.तसेचं भाचा म्हणाला कि,16 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता मामी तिची २ मुले, सुना आणि काही लोक घेऊन आली.त्यांनी घरात तोडफोड केली.

पीडित पक्षाचे वकिल उपिमा भटनागर यांनी सांगितलं की,पीडित मुलाने मामीच्या वागण्याला कंटाळुन पोलिसात तक्रार दाखल केली आहे.भाचाने सांगितलं की,28 डिसेंबरला त्याची वरात निघणार होती.पण त्याच्या ५ दिवसाआधी सासरच्या पत्त्यावर मामीने फेक निकाहनामा पाठवला.ज्यामुळे त्याचं ठरलेलं लग्न मोडलं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *