पुण्यात अक्षयशी प्रेम करुन चुक केली,😥 घरात गळफास घेतला; आईना सांगितल भयानक सत्य
मंचर, आंबेगाव : राज्यात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असताना पुण्यात गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस तपास सुरू…