‘मोहनमुळं आमच्यावर आत्महत्येची वेळ’😥 रायगडमध्ये आईची लेकींसह मध्यरात्री रेल्वेखाली उडी
रायगड: अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण हे वाढू लागले आहे कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्न यामुळे सारासार विचार न करता दुर्दैवाने टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रकार घडू लागले आहेत. कोकणात रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे अशीच हादरवून टाकणारी घटना घडली असून आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने आता जगायचे कसे असा…