महेंद्रनी स्वत:चं सरण रचलं😥मग अंगावर पेट्रोल ओतुन पेटवुन घेतलं ;अंगावर काटा आणणार कारण
खामगाव (जि. बुलडाणा) : लग्न जुळत नसल्याच्या निराशेतून एका वैफल्यग्रस्त तरुणाने पेट्रोल अंगावर ओतून शेतात आत्मघात केला. गुरुवारी सकाळी ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे उघडकीस आली. या तरुणाने आत्मघात करण्यापूर्वी स्वत:चे सरण रचल्याचीही चर्चा परिसरात आहे. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा तरुण गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने…