लातुर जिल्ह्यातील जोडप्याचा😥उत्तर प्रदेशात दुर्देवी अंत, १ महिन्याच्या बाळावरही दया आली नाही
हरदोई : अपघाती घटनांमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण सध्या खुप वाढलं असताना आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.खोलीला लागलेल्या आगीमध्ये निष्पाप लेकीसह जोडप्याचा होरपळुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली असुन कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,घरात मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे फ्रीजला मोठा तडा गेला आहे.इतकंच नाहीतर घरातील सामानही जळुन खाक…