नियतीचा निर्दयीपणा! ज्याला ५ वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं त्याचा शेवट चेहरासुध्दा आई-वडिलांना पाहता आला नाही
अमरावती: 5 वर्ष ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं,ज्याचे सगळे लाड पुरवले,ज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वकाही करण्याची तयारी असलेल्या वलगावकर दाम्पत्यावर काळाने असा प्रसंग आणला की आपल्या लेकाला ते शेवटचं बघू पण शकले नाहीत.हि हृदय पिळवटणारी घटना बघुन गुरुवारी अनेकांचे डोळ्यात अश्रुंचा धारा होत्या. एकाएकी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने होत्याचे नव्हते केले.गुरुवारी डवरगाव येथील अपघातात अन्वित एसटी बसच्या चाकाखाली…