‘मुलांसह जा कुठेतरी’, नवरा अंथरुणाला खिळला; सीमानी तणनाशक पिऊन डोळे बंद केले
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना रोज समोर येत असून पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी इथे सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. इंदापूर पोलिसात सासू-सासरा आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . उपलब्ध माहितीनुसार , सीमा सदाशिव निकम असे मयत विवाहित महिलेचे नाव असून…