‘मृत्यूला बायको जबाबदार; जीन्समधले पैसे अंत्यविधीला वापरा, १० वर्षे झाले तरी बायको… चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी त्याचा मृतदेह घरात घरात सापडला. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांना खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात तरुणानं पत्नीचा उल्लेख आहे. माझ्या मृत्यूला पत्नी जबाबदार आहे. माझ्या मृतदेहाला वडील आणि मित्रांशिवाय कोणीही हात लावू नये असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं आहे.बरेलीच्या…