8 दिवसांवर लग्न अन् सकाळी सापडली बाॅडी, वाशिममध्ये लेकाच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणार्या पालकांच्या डोळ्यात अश्रु

8 दिवसांवर लग्न अन् सकाळी सापडली बाॅडी, वाशिममध्ये लेकाच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणार्या पालकांच्या डोळ्यात अश्रु

वाशिम: विदर्भात सध्या गहु-हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे.मात्र काढणीस आलेले पीक जंगली जनावर फस्त करतात.काढुन वाळत घातलेल्या व काढणीस आलेल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर जागरण करतात.अनेकदा या शेतकऱ्यांवर रानडुकरे,रोही आणि अस्वल हल्ले करतांना दिसतात.असाच प्रकार वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील तऱ्हाळा शेतशिवारात घडला आहे. तऱ्हाळा येथील २८ वर्षीय युवा शेतकरी गणेश प्रकाश बाईस्कर शेतात जमा करून…